


तुझीच ही दुनिया न्यारी,
तुझीच ही किमया सारी.
आवाज घुमतो दिशात चारी,
सुरू झाली गणेशोत्सवाची तयारी.
नमस्कार मंडळी
गणराजाच्या आगमनाची आता वेळ झाली आहे
चला तर मग महाराष्ट्र मंडळात दणक्यात गणेशोत्सव साजरा करूया आणि एक मुखाने गजाननाचा जयघोष करत त्याचे स्वागत करूया.
दिनांक 27 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर
कार्यक्रम पत्रिका लवकरच पाठवू.

गणेशोत्सव २०२५

गणेशोत्सव २०२५
२७ ऑगस्ट बुधवार
संध्याकाळी
४.३० : गणेश स्थापना/ अथर्वशीर्ष पारायण
६.१५ : आरती
७.०० : इंजिनीयस नेटिव्ह .... कथा मराठी चितारींची. सादरकर्ते गवाक्ष पुणे
९.०० : भोजन.
३0 ऑगस्ट शनिवार
संध्याकाळी
६.१५ : आरती
७.०० : स्वरवंदना सादरकर्ते -
श्री मंदार फडके आणि सौ कल्याणी कुसुरकर
९.०० : भोजन
३१ ऑगस्ट रविवार सकाळी
११.३० : आरती
१२.०० : महाप्रसाद
४.३० : आरती
४ सप्टेंबर गुरुवार
संध्याकाळी
७.०० : किर्तन
सादरकर्त्या ह. भ. प . डॉ.सौ. अवंतिका टोळे
किर्तनानंतर आरती
९.०० : भोजन
६ सप्टेंबर शनिवार
संध्याकाळी
७.०० : आरती आणि श्रींचे विसर्जन
९.०० : भोजन
कृपया नोंद घ्यावी आवश्यक रक्कम भरूनच डिनरचे बुकिंग केले जाईल थेट डिनरचे बुकिंग करता येणार नाही ते उपलब्धतेनुसार असेल .

