


Inependence Day 15 th August 2026
Flag Hoisting At 10.00am
Maharashtra Mandal Chennai will have its Annual General Body Meeting on the 15th August 11.00am
वेळ झाली आहे मंडळात जमायची, आणि पुन्हा आपल्या लहानपणीचे खेळ खेळायची. लंगडी, खो-खो, डॉज बॉल, रिंग, जोडी साखळी ,खांब खांब खांबोळी,Treasure hunt आठवते का? आता पुन्हा एकदा त्याचा आनंद घेऊ या. (आपापल्या प्रकृतीला मानेल तेवढा😜)
येत्या 15 ऑगस्ट ला झेंडावंदनानंतर आपण Sunday. Funday च्या ऐवजी Saturday Funday साजरा करणार आहोत. त्यामध्ये Indoor आणि outdoor गेम्स खेळायचे आहेत. त्यासाठी सगळ्यांनी नक्की उपस्थित रहावे. आता लवकरच गणेश उत्सव साजरा होणार आहे. त्याच्या आयोजनातही सर्वांचा सहभाग अपेक्षित आहे. सगळ्यांच्या नवीन नवीन लोकांशी ओळखी सुद्धा होतील.
नेहमीप्रमाणेच दुपारच्या भोजनाची व्यवस्था सुद्धा आहे. यावेळी विशेष म्हणजे आपल्या मंडळातील काही भगिनीच त्याची व्यवस्था करणार आहेत. त्यामुळे चवदार पदार्थांची मेजवानी असणार हे नक्कीच. त्यासाठी सर्वांनी नक्की उपस्थित रहावे.
Games after AGM
Menu for 15 th August lunch
1) Bhajani wada
2) Vatanyachi usal
3) Masale bhaat
4)Tomato saar
5)Dahi wada
6)Puran poli
7)Dahi bhaat
8)Khamang kakadi
9) Green chutney
10)Papad
11)Pickle
100 YEARS
Since 1926
ANNUAL
SUBSCRIPTION
Annual Subscription for full family is Rs.1000.
Members if you have not paid your annual subscription, please pay it at the earliest.
any change in your address and contact information mentioning your membership details.
MAHARASHTRA MANDAL
ROOMS AVAILABILITY
ROOM BOOKINGS ONLY BY MAIL
Reach us with your requirement and we will
mail back to you.

