


महाराष्ट्र मंडळ चेन्नई गणेशोत्सव २०२६
दिवस १: सोमवार १४ सप्टेंबर २०२६
-
दुपारी ४.०० श्रींचे आगमन
-
संध्याकाळी ५.०० गणेश स्थापना प्राणप्रतिष्ठा विधिवत पूजा.
-
संध्याकाळी ६.०० ते ६.४५ सामूहिक अथर्वशीर्ष पठण.
-
संध्याकाळी ७.००. "६३ घराना"
लोकसंगीत आणि भक्तिसंगीताची एक खास स्वरमय भेट –
विविध आवाज, परंपरा आणि भारताच्या चैतन्यमय आत्म्याला
एकाच व्यासपीठावर आणणारा उपक्रम.
-
रात्री ९.०० वाजता जेवण
दिवस २: शनिवार १९ सप्टेंबर २०२६
-
संध्याकाळी ६.३० वाजता गणपतीची आरती.
-
संध्याकाळी ७.०० वाजता कौटुंबिक
नाटक "काका की काकू"?
-
रात्री ९.०० वाजता जेवण
दिवस ३: रविवार २० सप्टेंबर २०२६
-
सकाळी ११.०० वाजता श्रींची आरती
-
१२.०० वाजता महाप्रसाद.
मंगलमूर्ती मोरया
दिवस ४: मंगळवार २२ सप्टेंबर २०२६
-
संध्याकाळी ६.३० वाजता गणपतीची आरती.
-
संध्याकाळी ७.०० वाजता "QUIZZLES"
आयोजन समीर गद्रे, मेखला गद्रे
आणि
रविकांत जंगले.
-
रात्री ९.०० वाजता जेवण
दिवस ५: बुधवार २३ सप्टेंबर २०२६
-
संध्याकाळी ७.०० वाजता कीर्तनकार ह भ प मोहक बुवा यांचे कीर्तन,गणपतीची आरती कीर्तनानंतर होईल.
-
रात्री ९.०० वाजता जेवण.
दिवस ६: शुक्रवार २५ सप्टेंबर २०२६
-
संध्याकाळी ६.३० वाजता अहवाल वाचन त्यानंतर श्रींची आरती,मिरवणूक आणि विसर्जन.
-
रात्री ९.०० वाजता जेवण.
100 YEARS
Since 1926
ANNUAL
SUBSCRIPTION
Annual Subscription for full family is Rs.1000.
Members if you have not paid your annual subscription, please pay it at the earliest.
any change in your address and contact information mentioning your membership details.
MAHARASHTRA MANDAL
ROOMS AVAILABILITY
ROOM BOOKINGS ONLY BY MAIL
Reach us with your requirement and we will
mail back to you.

